PEONY
Under Construction - Residential, 1 BHK
RT-11650-property

PEONY

Property in Ratnagiri | A Project By DSPC Infracon Pvt. Ltd.

PEONY, Ratnagiri is project located in heart of the Ratnagiri City. Modern 1BHK Flats with best in class amenities within your budget. Schools, Banks, Market, Mall and multiplex are situated at a calling distance. Railway Station just 05 minutes away from the project. Call us for more details. PEONY is the dream project of DSPC Infracon Pvt. Ltd. which completes all your needs.

  • G+4 Storey 
  • Residential
  • No. of Flats – 13
  • 17.50 Lakhs onwards* 
  • Rera No.– P52800019445
  • Possession – May 2022

 

प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुख सोयी

स्पेसीफीकेशनस  

स्ट्रक्चर –

स्टील्ट  + ४ फ्लोअर रेसिडेशीयल बिल्डींग,

आर. सी. सी. बांधकाम- चांगल्या आणि नामांकित कंपनीचे स्टील सिमेंट आणि इतर

बांधकाम साहित्य,

प्रशस्त फॅ्ल्टस् – मास्टर बेडरूमसह (अटॅच टॉइलेट ), कॉमन टॉइलेट

भिंती –

बाहेरील भिंती ६’’ डब्बल कोट प्लास्टर

आतील भिंती ४” सिंगल कोट प्लास्टर / वॉल पुट्टी

दारे –

आकर्षक नक्षीदार मुख्य दरवाजा तसेच बेडरूमचे दार दोन्ही बाजूनी लॅमिनेटेड ,

टॉइलेट बाथरूमला अॅल्युमिनिअमची दारे- हार्डनर / ACP सह

फ्लोरिंग –

लिविंग, बेडरूम आणि किचनसाठी २”*२” ची व्हीटी्फाइड टाईल्स,

बाथरूम आणि टॉइलेटमध्ये लिन्टेल लेवल / ७ फुटापर्यंत डिझाईन्स वॉल टाईल्स,

बाथरूम टॉइलेटमध्ये अँटिस्किड टाईल्स,

किचनमध्ये कुकिंगसाठी प्लॅटफॉर्मच्या लिन्टेल लेवल पर्यंत डिझाईन्स वॉल टाईल्स

किचन –

ग्रॅनाइट किचनप्लटफॉर्म , स्टेनलेस स्टील सिंक

किचन ट्रोलीसाठी सोय

इलेक्ट्रिक –

सेमी कन्सिल्ड वायरिंग मोडयूलर स्विचेससह ,

वॉटर हिटरसाठी इलेक्ट्रिक व प्लँबिंगची सोय ,

टॉइलेटमध्ये एक्झॉस्ट फॅनची सोय,

वॉटर प्युरीफीकेशनसाठी ( Aqua Guard Machine ) इलेक्ट्रिक व प्लँबिंगची सोय,

किचनसाठी एक्झॉस्ट फॅनची सोय

पेंटींग –

उच्च प्रतीचे ऑइल बॉंडबेस OBD कलर

खिडक्या –

अॅनोडाइज अॅल्युमिनियम सरकत्या खिडक्या ( मच्छर जाळीसोबत )

टेरेस साठी फ्रेंचविंडो

प्लँबिंग

कन्सिल्ड प्लँबिंग, इंडिअन आणि वेस्टर्न टॉइलेट पॅन आणि मिक्सर

बिल्डींग अॅमिनीटीज –

लिफ्ट – पॉवर बॅटरी बॅकअपसह

मुबलक पार्किंगची सुविधा

मुबलक पाणीपुरवठा ( विहिर आणि बोअरवेल )

मुलांना खेळण्यासाठी जागा

रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळ –

Esay Access ( ईझी अॅक्सेस ) –

रत्नागिरी – मुंबई – गोवा हायवेसाठी

रत्नागिरी – कोल्हापूर – हायवेसाठी

नामांकित शाळा ( School )

माने इंटरनॅशनल

पोतदार इंटरनॅशनल

थॉमस हायस्कूल

मार्केट

कुवारबाव मार्केट – ५ मि. अंतरावर

सुपरमार्केट

डी माट्‍‌ – ५ मि. अंतरावर

रिलायंस सुपरफ्रेश – १० मि. अंतरावर

आगाशे सुपरमार्केट – १० मि. अंतरावर

हॉस्पीटल –

चिरायू हॉस्पीटल – १५ मि. अंतरावर

मुकादम हॉस्पीटल – २ मि. अंतरावर

रेल्वेस्टेशन –

रत्नागिरी रेल्वेस्टेशन – ५ मि. अंतरावर

बस स्टॉप –

रेल्वेस्टेशन / कुवारबाव५ मि. अंतरावर

बँक –

सर्व नामांकित बँक – १० मि. अंतरावर

सिनेमागृह –

सिटीप्राइड राधाकृष्ण – २० मि. अंतरावर

बिच –

भाट्ये – २० मि. अंतरावर

मांडवी बिच – २० मि. अंतरावर

भगवती लाईट हाउस – २५ मि. अंतरावर

Book your Dream Home at

PEONY – Ratnagiri Now

Floor Plans

First and Third Floor Plan

Second Floor Plan

Fourth Floor Plan

Ground Floor and Project Location Plan

Property Map
DSPC Infracon PVT LTD

DSPC Infracon Pvt. Ltd.