- Residential, 1 BHK, 2 BHK, Commercial, Shop

सादर आहे आठल्ये संकुल – तुमच्या मनातील घराचं स्वप्न पूर्ण करणारा गृहप्रकल्प.

रत्नागिरीत सुभाष रोड च्या शांत, रम्य परिसरात साकारणाऱ्या आठल्ये संकुल च्या प्रत्येक पैलूतून दूरदृष्टी व उत्तम नियोजनाची जाणीव होते. नाविन्यपूर्ण सुविधांनी सुसज्ज अशा या प्रकल्पामध्ये 1 एच.के. , 1 तसेच 2 बी.एच.के. च्या प्रशस्त फ्लॅटसचे चॉईस उपलब्ध असून, शॉप, व शोरूम सुद्धा आहेत. संपूर्ण परिसराला सुंदर सुष्टीचं सानिध्य लाभलेले आहे. अप्रतिम लोकेशन, दर्जेदार बांधकाम आणि आकर्षक दर यांचा मिलाफ साधणाऱ्या आठल्ये संकुल मध्ये तुमचं वास्तूपूर्तीच स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.

” दैनंदिन सुविधा म्हणाल तर घरापासून प्रत्येक गोष्ट अगदी हाकेच्या अंतरापासून … मग असेल मुलांची शाळा, कॉलेज, तुमची खरेदी, तुमचा प्रवास, अगदी हॉस्पिटल पासून बँकिंग सुविधांपर्यंत सारंकाही, अक्षरशः वॉकिंग डिस्टन्सवर आहे. याशिवाय वाहतुकीसाठी रस्ते, जीवनावश्यक वीज, पाणी, आरोग्यविषयक ड्रेनेज लाईन्स आहे तुमच्या दिमतीला. “

Property Map

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *