Aadinath Tarangan
Under Construction, For Sale - Residential, 1 BHK, 2 BHK, Row Bungalow

Aadinath Tarangan

Property in Ratnagiri | A Project by Arihant Group

” चंद्र आणि तारकांनी फुललेली निशासमयीच मोकळं आकाश; अगदी मंत्रमुग्ध करणारं ! सुष्टीचं हे विशाल रूप न्याहाळताना आपलं लक्ष वेधून घेतात., ती अवकाशातील नक्षत्र, प्रत्येक नक्षत्र असं आगळं -वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण . स्नेह व प्रेमाचं प्रतीक मानली जाणारी अनुराधा, सौन्दर्याची प्रतीक समजणारी चित्रा… भावनिक स्तरावर हळुवार नातं सांगणारी हि नक्षत्र आता तुमच्या सुख-समाधानाचा ठेवा घेऊन वास्तुरूपाने अवतरत आहेत. ‘आदिनाथ तारांगण ‘ मध्ये ! निखळपणे उत्कृष्ट लोकेशनला साकारणारी आदिनाथ तारांगण हा खरंतर नुसता एक भव्य गृहप्रकल्प नसून त्यापेक्षा बरंच काही आहे. तुम्हाला आरामदायी , सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न जीवनाचा आनंद मिळावा या विचारातून स्फुरलेली ती अनोखी वास्तुनिर्मितीचं आहे.


 

 

Property Map