महाराष्ट्रात सरकारी नियमा नुसार शेतीतल्या जमिनीसाठी करामध्ये सवलत मिळते आणि धारकांना शेत जमिनींपासून उत्पन्नही मिळते. महाराष्ट्रात अशी शेत जमीन खरेदी करण्यासाठी आपण शेतकरी असणे आवश्यक आहे किंवा आपल्याकडे शेतकरी प्रमाणपत्र (Farmer Certificate) असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्यात शेतीची जमीन असेल किंवा आपल्याकडे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र शेतकरी दाखला/ किसान प्रमाणपत्र/ Farmer Certificate…
Read More